Neelam Audio & Video
Neelam Audio & Video
  • 133
  • 7 076 295
Bahurangi Bahudhangi Lavani
बी एम एम २०२४ अधिवेशनातील 'बहुढंगी बहुरंगी लावणी" या कार्यक्रमातील शेवटची लावणी. कवी - वसंत बापट, गायिका - माधुरी करमरकर, संगीत - कै. किशोर रानडे, नर्तिका - सॅन होजे, सिएटल, डेन्व्हर येथील कसबी नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शन - दीपाली विचारे, निवेदन - मधुरा गोखले, लाईट व साउंड - मिलिंद गोखले, प्रमोद कोतवाल, संहिता व लेखन - मोहन रानडे, आपल्या शहरात कार्यक्रम ठरविण्यासाठी मेसेज पाठवा.
Переглядів: 373

Відео

बी एम एम सिएटल अधिवेशनातील संपूर्ण कार्यक्रम #maheshkale
Переглядів 7763 місяці тому
Video clip of a unique program from BMM Convention in Seattle
सुधीर फडके - मैफिलीतील संत नामदेव यांचा अभंग Sudhir Phadke sings Sant Namdeo Abhang #SudhirPhadke
Переглядів 1,6 тис.7 місяців тому
सुधीर फडके यांच्या अमेरिकेतील मैफिलीतील संत नामदेव यांचा अभंग, तबला - केशव बडगे ध्वनिमुद्रण - ५ जुलै १९८४ #marathiabhang #sudhirphadke
संगीतकार श्रीधर फडके यांचा नवीन अल्बम 'तोच मी' याची ओळख करून देत आहेत मधुरा गोखले
Переглядів 4 тис.9 місяців тому
#aryaambekar #bhavgeet #sudhirphadke गायक - श्रीधर फडके, मधुरा दातार, आर्या आंबेकर, शरयू दाते, शिल्पा पुणतांबेकर आणि श्रुती विश्वकर्मा कवी - सुरेश भट, मंदार चोळकर, ग. दि माडगूळकर, शांता शेळके, प्रवीण दवणे, संदीप खरे
How human being should and should not be (Humor) Keshav badge कसा असावा आणि नसावा ? #sudhirphadke
Переглядів 2,5 тис.10 місяців тому
संबळ वादक आणि गायक केशव बडगे हार्मोनियम सुधीर फडके १९८४ साली फिलाडेल्फियात झालेला कार्यक्रम "देवीचा गोंधळ"
Ajoy Chakrabarty Bengali song
Переглядів 57010 місяців тому
অজয় চক্রবর্তী - ঘুম আসেনা দু চোক আমার আছো কোনো নয়ন জুড়ে
Making of "Toch Mee" Marathi Album composed by Shridhar Phadke
Переглядів 1,1 тис.10 місяців тому
डिजिटलच्या जमान्यात गाणे कसे तयार होते.
Malini Rajurkar Live in Phiiladelphia #MaliniRajurkar #classicalmusic
Переглядів 1,2 тис.10 місяців тому
Malini Rajurkar sings Tappa in Raga kafi
Ajoy Chakrabarty Devotional song #ajoychakraborty #meerabai #meera
Переглядів 66111 місяців тому
Ajoy Chakrabarty sings Meerabai Bhajan - Aaliri mere naina baan padi
मुलुखावेगळी माणसं - सुधीर गाडगीळ #sudhir #bhautorsekar
Переглядів 55 тис.11 місяців тому
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा लोकप्रिय कार्यक्रम Sudhir Gadgil
सुधीर गाडगीळ "मुलुखावेगळी माणसं" भाग १ Sudhir Gadgil #latamangeshkar #ashabhosale #bhimsenjoshi
Переглядів 79 тис.Рік тому
लोकप्रिय आणि सामान्य व्यक्तींच्या असामान्य गोष्टी.
नाटक - अलिबाबाची हीच गुहा - संगीत - आनंद मोडक #immigration #politics #satire #AnandModak
Переглядів 154Рік тому
A political satire from the play "Alibabachi Heech Guha" 1989. Lyrics Dilip V Chitre, Music - Anand Modak, Choreography Dr. Meena Nerurkar, Director - Ashok Kamerkar, Presented by the artists from the Paschima, USA.
Pandit Jitendra Abhisheki Live #santbharpandharit #jitendraabhisheki #marathidevotional
Переглядів 1,6 тис.Рік тому
Pandit Jitendra Abhisheki in a live concert in Philadelphia in 1991
Ustad Amjad Ali Khan Live - Sarod - Raga Khamaj
Переглядів 326Рік тому
Amjad Ali Khan plays Raga Khamaj on Sarod in a live concert #sarod #aliakbarkhan #amjadalikhan
उमा दीक्षित यांनी घेतलेली अमेरिकेतील उद्योजक व लेखक मोहन रानडे यांची मुलाखत #allindiaradio
Переглядів 720Рік тому
Interview of Mohan Ranade on Pardeshi Bharat series on Vanita Mandal program on All India Radio, Mumbai. Broadcast date December 5. 2020. Record date 15 January 2020
परवीन सुलताना यांचे लोकप्रिय मराठी भावगीत "रसिका तुझ्याच साठी" #parween #marathisong
Переглядів 574Рік тому
परवीन सुलताना यांचे लोकप्रिय मराठी भावगीत "रसिका तुझ्याच साठी" #parween #marathisong
Marathi songs on Accordion #accordion #marathisong #marathisongs
Переглядів 208Рік тому
Marathi songs on Accordion #accordion #marathisong #marathisongs
Ajoy Chakrabarty sings Meera Bhajan #ajoychakraborty #meerabhajan #meerabai #meera
Переглядів 2,1 тис.Рік тому
Ajoy Chakrabarty sings Meera Bhajan #ajoychakraborty #meerabhajan #meerabai #meera
Sudhir Phadke sings Natyageet #sudhirphadke #natyasangeet #marathibhaktigeete
Переглядів 7 тис.Рік тому
Sudhir Phadke sings Natyageet #sudhirphadke #natyasangeet #marathibhaktigeete
संगीत संध्या - यशवंत देव, श्रीधर फडके #abhishekians #shridharphadke
Переглядів 388Рік тому
संगीत संध्या - यशवंत देव, श्रीधर फडके #abhishekians #shridharphadke
Anjali Joshi Santoor & Seattle Symphony #santoor #symphony
Переглядів 475Рік тому
Anjali Joshi Santoor & Seattle Symphony #santoor #symphony
यशवंत देव यांचे खुमासदार भाषण #YashwantDeo #marathibhavgeet
Переглядів 805Рік тому
यशवंत देव यांचे खुमासदार भाषण #YashwantDeo #marathibhavgeet
How to play USB music cards on your phone, computer or tab
Переглядів 1,5 тис.Рік тому
How to play USB music cards on your phone, computer or tab
देवी सरस्वतीची आरती #Saraswati #dasara
Переглядів 509Рік тому
देवी सरस्वतीची आरती #Saraswati #dasara
संपूर्ण चित्रपट पेडगांवचे शहाणे #RajaParanjape #PedgavacheShahane
Переглядів 1,6 тис.Рік тому
संपूर्ण चित्रपट पेडगांवचे शहाणे #RajaParanjape #PedgavacheShahane
अशी पण अमेरिका - १ #america #american #marathi
Переглядів 3712 роки тому
अशी पण अमेरिका - १ #america #american #marathi
Babooji's (Sudhir Phadke) 70th Birthday celebration in Philadelphia USA #sudhirphadke
Переглядів 2,4 тис.2 роки тому
Babooji's (Sudhir Phadke) 70th Birthday celebration in Philadelphia USA #sudhirphadke
Varyavarachi Varat Introduction of the artists #puladeshpande
Переглядів 2592 роки тому
Varyavarachi Varat Introduction of the artists #puladeshpande
Train Journey in Western Canada #travel #trains
Переглядів 3172 роки тому
Train Journey in Western Canada #travel #trains
Vasantrao Deshpande Morning Raga Shivmad Bhairav#vasantraodeshpande
Переглядів 7412 роки тому
Vasantrao Deshpande Morning Raga Shivmad Bhairav#vasantraodeshpande

КОМЕНТАРІ

  • @user-ti5es7kx7t
    @user-ti5es7kx7t 11 годин тому

    रविवारची सकाळ आज मला तरुण करुन गेली। खुप वर्षानी गाडगीळ परत भेटले। तुमचे आभार मानायला शब्दच ऊरले नाहीत।

  • @anilpatil331
    @anilpatil331 2 дні тому

    फार मस्त कार्यक्रम सुधीर साहेब

  • @anitadeshpande598
    @anitadeshpande598 3 дні тому

    अप्रतिम कार्यक्रम

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 4 дні тому

    सुधीर जी हाच कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात ठेवाना आम्हास प्रत्यक्ष पाहाण्यात अजुन मजाच येईल.

  • @anilkhare2944
    @anilkhare2944 4 дні тому

    Which year is this? Must be back in 90’s

  • @sbb10068
    @sbb10068 4 дні тому

    अतिशय उदात्त काव्य आणि तितकाच उत्तम स्वरसाज !!

  • @snehakamat5247
    @snehakamat5247 5 днів тому

    अप्रतिम ❤

  • @anjalikamat9265
    @anjalikamat9265 6 днів тому

    फार सुरेख

  • @anilkhare2944
    @anilkhare2944 6 днів тому

    Kiran joglekar on dholki

  • @jayantwaghmare4943
    @jayantwaghmare4943 6 днів тому

    उत्तम कार्यक्रम 👍

  • @anjalikutumbe496
    @anjalikutumbe496 7 днів тому

    अप्रतिम👌👌

  • @sureshchandrapadhye2142
    @sureshchandrapadhye2142 8 днів тому

    वा:सुधीर ,तुझा हा जुन्या शब्दांचा नवा शब्द-कारखाना लवकरच आपला आयपीओ आणून शेअरबाजारांत उच्चां मोडणार ;यात शंका नाही.आत्ता तरी कॅनडातूनच खूप खूप शुभेच्छा.पुण्यात नंतर भेट होईलच.

  • @anjalighugare6202
    @anjalighugare6202 9 днів тому

    👌👌❣️👏👏🙏🙏

  • @asmitakamalwar6263
    @asmitakamalwar6263 11 днів тому

    खूप सुंदर मुलाखत.🙏

  • @meenavaidya2884
    @meenavaidya2884 11 днів тому

    केवळ अप्रतिम

  • @pralhadjadhav1295
    @pralhadjadhav1295 11 днів тому

    ❤❤❤

  • @pralhadjadhav1295
    @pralhadjadhav1295 11 днів тому

    ❤❤

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 11 днів тому

    झाले बहु होतील बहु परंतू या सम हाच. हे भारतातील एक अनमोल रत्न आहेत.

  • @sandeshghag8098
    @sandeshghag8098 11 днів тому

    Wa kiti chhan

  • @nehab3816
    @nehab3816 12 днів тому

    Khoop chhan

  • @shripadgodbole5034
    @shripadgodbole5034 12 днів тому

    महान कार्य केले व अमर झाले बाबाजी धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 12 днів тому

    अप्रतीम

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 13 днів тому

    Apratim..thanks

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 13 днів тому

    Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖💕😊 dhanyawad sirshri thank you 💖😊🤗

  • @AdinathChoukate
    @AdinathChoukate 13 днів тому

    गुरू समान नसे गुरु एक ञाता

  • @vivekshende1243
    @vivekshende1243 13 днів тому

    बाबूजी च्या पुढे खरोखरच नतमस्तक किती सुंदर गायले आहे अंगावर काटा येतो

  • @AdiB-sp8tj
    @AdiB-sp8tj 14 днів тому

    आपल्या भारत मातेनी अशा अनमोल रत्नांचा आहेर आपल्याला दिला आहे जो अजरामर आहे.गदिमा,बाबुजी, लतादीदी, आणि बरेच काही कलाकार यांना आपण कधीच विसरू शकत नाही.अप्रतीम शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही.🙏🏻🙏🏻

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 14 днів тому

    🙏🙏🎤🎶🎧🌱🌺🎶🎹🙏 Shree Gurudev Datta! Babuji. 🙏🙏❤

  • @krishnar4955
    @krishnar4955 14 днів тому

    Guru purnima nimmitya, Vandan

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 14 днів тому

    अप्रतिम सुंदर

  • @kalyanijoshi6932
    @kalyanijoshi6932 14 днів тому

    मन:पूर्वक वंदन. अतोनात श्रम मातृभूमी साठी.

  • @chips6931
    @chips6931 15 днів тому

    खूप छान

  • @medhathipsay8211
    @medhathipsay8211 15 днів тому

    सुधीर गाडगीळ म्हणजे कार्यक्रम छानच होणार

  • @vishwasdorwekar-pg5ut
    @vishwasdorwekar-pg5ut 15 днів тому

    स्वर गंधर्व भारत भूषण पंडित स्वर्गीय सुधीरजी फडके भजन कुठलंही असो आपलंसं करून घेत त्यांची खासियत बाबूजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🌸🌸🌸🌸🌸🙏🙏 संगीत क्षेत्रातील या दोन वल्ली ना एकत्रपणे पाहिल्यानंतर अभिमान वाटतो बाबूजींच्या संघर्षात आमच्या देखील समाजाचा हातभार आहे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण बाबूजींच्या प्रत्येक गाण्याला तबला वादन केशवरावजी बडगे तुमच्या दोघांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन विश्व गोंधळी परिषद परिवार संस्थापक अध्यक्ष विश्वास दोर्वेकर🙏🙏

  • @vishwasdorwekar-pg5ut
    @vishwasdorwekar-pg5ut 15 днів тому

    तबला वादन गोंधळी समाज विश्वरत्न कैलासवासी केशवरावजी बडगे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🌸🌸🌸🌸🌸🙏🙏 विश्व गोंधळी परिषद परिवार संस्थापक अध्यक्ष विश्वास दोर्वेकर

  • @pushpalatavaidya1499
    @pushpalatavaidya1499 16 днів тому

    अप्रतीम!कुठेही न थांबता, न अडखळता सलग तासाच्यावर श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची किमया केवळ असाध्य आहे,कौतुक करते.

  • @ulhasjoshi3659
    @ulhasjoshi3659 18 днів тому

    सुधीर जी खवचट पणा म्हणून नाही पण गंमत म्हणून एक आठवलेली गोष्ट सांगतो. श्री वि. म. दांडेकर यांच्या मुलाखतीतला किस्सा तुम्ही एकदा श्री शंतनुराव किर्लोस्कर यांचा म्हणून सांगितला होता. 😂😂😂

  • @pramodrangnekar8766
    @pramodrangnekar8766 19 днів тому

    सुधीरजी, तुमच बोलणं ऐकलं की भारावून जायला होतं. बर्याच वर्षांपूर्वी किर्लोस्करवाडीत आपली गाठभेट झाली होती. त्यानंतर पलुस, मिरज याठिकाणी ही आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावता आली. अप्रतिम!

  • @sunandachitale9144
    @sunandachitale9144 20 днів тому

    खूपच रंजक.. आपोआप हसायला येते..👍🏻👌🏻👌🏻किती वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आलात आणि त्यांची ओळख पुस्तक रूपाने सर्वांना करून दिली हे आमचे भाग्य.. 👍🏻🙏🏻

  • @sarlashah6650
    @sarlashah6650 21 день тому

    खुप सुंदर

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 21 день тому

    फारच छान कार्यक्रम... असे दर्जेदार कार्यक्रम आता विरळा च!

  • @sandip1225
    @sandip1225 22 дні тому

    खूप छान कार्यक्रम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 22 дні тому

    वाह वाह 🎉

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 22 дні тому

    दिलखुष झाले....आणि नकळत.. हसू फुटले😂 फार गोड मुलाखत

  • @ramdasbhatkal6721
    @ramdasbhatkal6721 22 дні тому

    मिसळ खाणं कमी झालं असलं तरी तुझी रोज आठवण येते ्भेटूया की.

  • @yogeshrajguru9892
    @yogeshrajguru9892 23 дні тому

    Thks for autobiographical 8 minutes. I thought it's u taking your interview 😜 Sudhir ji chi tan saathi,sahan kela!!!

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 24 дні тому

    खूपच छान . सुधीरजी अफाट आणि अचाट आहेत तुमची मूलखावेगळी माणसं !!

  • @pallavivaidya5822
    @pallavivaidya5822 24 дні тому

    अप्रतिम ❤

  • @mohanmagar4549
    @mohanmagar4549 24 дні тому

    अप्रतिम व्यक्तिमत्व

  • @nandinibarve9271
    @nandinibarve9271 25 днів тому

    अतिशय सुंदर! सर्वच भाग ऐकायला आवडतील. एकूण किती भाग आहेत? पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतील. जसं पु.लं.ना पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते. तसेच आणि मित्रमंडळींच्या मध्ये बसूनही ऐकायला आवडतील.